भाऊ

हा माझा लहान भाऊ आहे. हा अतिशय प्रेमळ आहे. हा अतिशय कष्टाळू आहे. ह्याला संगणकातील गेम खेळणे, क्रिकेट, फुटबॉल इत्यादी खेळायला व पहायला आवडतात.

 

यांच्या सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.