माझ्या बद्दल

कुटुंबा बद्दल-आमच्या घरी मझे आई, वडिल आणि मी असे ४ व्यक्ती राहतो. मला संगणकातील विविध भाषा, सॉफ्टवेअर शिकावयास आवडतात. तसेच लहान-मोठे वैज्ञानिक सहित्ये करावयास आवडतात.